रक्तदान करण्यासाठी आपले नाव नोंदणी करा.

रक्तदान करण्यासाठी आपले नाव नोंदणी करा.
           मला आहे माणुसकीची जाण....
            मी करणार रक्तदान....
१ मे पासून १८ वर्षापुढील प्रत्येकांना लस देण्यात येणार आहे. एकदा लस घेतली की किमान २ महिने रक्तदान करता येत नाही त्यामुळेच १ मे महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त नगरसेवक सीए विनोद धर्माजी भोसले मित्र परिवार यांच्या आयोजनाखाली भव्य रक्तदान शिबीर भरविण्यात आले आहे तरी शिबिरास उपस्थित राहून कोरोनाच्या वाईट काळात समाजसेवेस सहकार्य करावे.

करूया रक्तदान ..देऊया जीवदान..

स्थळ - बाल हनुमान मंदिर एन जी मिल चाळ सोलापूर
वेळ - सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत

इच्छुकांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपले नावं व मोबाईल नंबर नोंदवा.

Comments