लसीकरणासाठी नोंदणी कशी करावी.
या लिंक वर क्लिक करा.
▪️ मोबाईल नंबर रजिस्टर करा व त्यावर आलेला OTP नोंदवा.
▪️ आपला आधार क्रमांक नोंदवा.
▪️ Gender सिलेक्ट करा.
▪️ जन्म वर्ष टाका.
▪️ वरील सर्व माहिती रजिस्टर करा.
▪️ पिन कोड टाका व त्यानुसार आलेल्या तारखेला लसीकरण schedule करा.
आपणांस 2 मेसेजेस येतील त्यातील..
पहिला मेसेज रेफरन्स lD लसीकरण केंद्रावर दाखवायचा आहे.
दुसरा मेसेज कोणत्या तारखेला लसीकरणासाठी जायचे आहे, याचा आहे.
जनहितार्थ -
युथ संकल्प फौंडेशन
Swapnil mane
ReplyDeleteThank you
ReplyDeleteAnuradha kale
ReplyDelete