युथ संकल्प फौंडेशनचा नवा उपक्रम
तालुक्यातील नान्नज गावं येथील सेंट लुक्स हॉस्पिटलमधील ५० कोविड रुग्णांना
उद्या दिनांक ३० एप्रिल पासून दररोज सकाळी नाष्टा आणि जेवण देणार आहेत.
सहकार्य करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करून आपले योगदान देऊन या
फौंडेशन चा एक भाग बना.
युथ संकल्प फौंडेशन, नान्नज
शैलेश गवळी
९०२८२९३२९९
संभाजी दडे
९९२१६६००७०
Comments
Post a Comment