नेहमीच पदद्या मागे असणारा..एक कोरियोग्राफर / स्टोरी रायटर / ऍक्टर..एक शिवभक्त ..

नेहमीच पदद्या मागे असणारा..एक कोरियोग्राफर / स्टोरी रायटर / ऍक्टर..एक शिवभक्त ..

गेल्या बऱ्याच वर्षा पासून..आपल्या नृत्य दिग्दर्शनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या सामाजिक विषयवार स्कुल्स प्रोग्राम डान्स क्लास तसेच कॉलेज प्रोग्राम..इव्हेंट्स च्या माध्यमातून समाज प्रभोदन करणारा..मी..
कलाक्षेत्रातील सामाजिक पुरस्कार..पासून तें राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त..आज कोरोना रुग्णच्या सेवेसाठी..

मग तें कोविड रुग्णाची सेवा असो..किंवा इमर्जन्सी धावपळ असो.. O2 सिलेंडर साठी पळापळ असो..वा
बेड साठी.. O2 साठी ब्लड साठी.. प्लाजमा साठी.. प्रत्येकाच्या ओळखीच्या जवळच्या किंवा सोशलमीडिया च्या माध्यमातून आलेल्या कॉल / मेसेज..आलेल्यासाठी
माझ कार्य सुरु आहेच. भले वेळे अभावी किंवा त्या त्या गोष्टी कमतरते मुळे उपलब्ध असतात किंवा नसतात.. पण प्रामाणिक पणे प्रयत्न करने हेच माझं कर्तव्य..

मागच्या वर्षी सुद्धा यां कोरोनाच्या वाईट काळात.. लॉकंडाऊन मध्ये..पुण्यात..ब्लड डोनेट कॅम्प..तसेच..

सिंहगड रस्ता पत्रकार व फुड डोनेशन च्या माध्यमातून..
श्री. विठ्ठल तांबे भाऊ.. दादासाहेब पोकळे पाटील. प्रकाश यादव दादा..निहाल सर् व आमच्या ग्रुप च्या माध्यमातून..रोज दुपारी आणी रात्री बऱ्याच लोकानं पर्यंत फुड पॅकेट तसेच..धान्य पोहोचवन्याचे काम करत होतो..आणी आता पुन्हा रुग्णसेवेसाठी उभा आहे..

प्रतीक शीतल प्रदीप चिंदरकर.....

उपाध्यक्ष : खडकंवासला विभाग..
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे..शहर 
चित्रपट साहित्य कला व सांस्कृतिक विभाग..

Comments