मोठी बातमी....! स्पुतनिक लाईट कोरोना लस भारतीयांना वापरण्यास मंजूरी
Sputnik Light vaccine:
देशात सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे, तसेच आज दिवसभरात चार लाख रुग्ण कोरोना पॅसिटीव्ही झाले आहेत. तरी भविष्यातील हानी टाळण्यासाठी भारत सरकारने जलद गतीने लसीकरण करण्याचे स्पुतनिक लाईट ही लस वरदान ठरणार आहे, कारण आता या स्पुतनिक लाईट या लसीकरण साठी केंद्र सरकार कडून मंजुरी देण्यात आली आहे.
कंपनी चा दावा आहे की या लसीचा डोस एकदाच घ्यावा लागणार आहे. या साठी रशियाने ही विकसित स्पुतनिक लाईट ही लस बाजारात उपलब्ध करून दिली आहे.
रशियाने भारताला दीड लाख डोस देण्यात आले आहेत, तरी पुढील दीड लाख डोस लवकरच देण्याचे आश्वासन दिले आहे.
Comments
Post a Comment