कृपया संबंधित 30-44 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून आपला स्लॉट बुकिंग करावा.

उद्या दिनांक 19 जून 2021 रोजी वयोगट 30 वर्ष ते 44 वय वर्ष या वयोगटातील लाभार्थ्यांचे ऑनलाइन बुकिंग ने लसीकरण केले जाणार असून त्याचे बुकिंग आज रात्री 10 वाजता खुले होणार आहे.
लसीकरणाची वेळ सकाळी दहा ते पाच आहे.

१.ग्रामीण रुग्णालय मोहोळ

२. प्राथमिक आरोग्य केंद्र शिरवळ (अक्कलकोट)

३. ग्रामीण रुग्णालय वडाळा

४. ग्रामीण रुग्णालय मंद्रूप

५. प्राथमिक आरोग्य केंद्र अकोला तालुका सांगोला

६. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बार्शी जवाहर हॉस्पिटल


७.  ग्रामीण रुग्णालय माढा

८.  उपजिल्हा रुग्णालय अकलूज

लसीकरणाचे बुकिंग www.cowin.gov.in
या वेबसाईटवर किंवा आरोग्य सेतू ॲप मधून करता येईल.


कृपया संबंधित 30-44 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून आपला स्लॉट बुकिंग करावा.

Comments